सौंदर्य समस्यांवर उपचार
*पिंपल्स, चेहऱ्यावरील काळे डाग,मुरूम
यावर उपचार
* अकाली चेहऱ्यावर सुरकुत्या पडणे
यावर उपचार
*स्किन पॉलिशिंग
आयुर्वेदिक फेशियल
त्वचेचे आजार,पांढरे डाग,
सोरायसिस वर उपचार
*केसांच्या समस्या - केस गळणे,
केसांची वाढ न होणे,डोक्यात नेहमी कोंडा
होणे,चाई लागणे,अकाली टक्कल पडणे
चेहऱ्यावरील अनावश्यक केस घालवणे
*अत्याधुनिक मशिनद्वारे चेहरा, मान,
शरीरावरील मस,चामखीळ,
तीळ घालविणे,कुरूप काढणे
*ओघळलेली कानाची पाळी किंवा
तुटलेल्या कानाला टाके घालणे
*आयुर्वेदिक मेहंदी मिळेल.
|